राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण करण्यात आलं.पुण्यातील राजभवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं.राज्यपाल कोश्यारी सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.यंदा देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे .
देशभरात स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला जातोय.